II गण गण गणात बोते II अनंत कोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज योगीराज परं ब्रम्हं श्री सच्चिदानंदा सदगुरु श्री साईनाथ महाराज की जय ॥ II गण गण गणात बोते II मित्रानो, तुम्ही येथे मोफत [Free] विविध स्पर्धा परीक्षासाठी ऑनलाईन (ई-टेस्ट) सराव पेपर देऊन त्वरित निकाल पाहू शकता.!

जागतिक महिला दिन" निमित्त जगातील नामवंत महिलांच्या जीवनावर ई-टेस्ट

Online Test

मित्रानो,

येथे तुम्ही 8 मार्च 2014 ला "जागतिक महिला दिन" निमित्त जगातील नामवंत महिलांच्या जीवनावर ई-टेस्ट देऊ शकता. तरी याचा सर्वांनी स्पर्धा परीक्षा करिता फायदा करून घ्यावा. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!

-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:

1. राष्ट्रमाता जिजाऊ (जिजामाता) यांचा जन्म महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात झाला?

रायगड
बुलढाणा
पुणे
यापैकी नाही


2. नासाची भारतीय वंशाची जगविख्यात "कल्पना चावला" यांचा जन्म भारतातील कोणत्या राज्यात झाला?

गुजरात (सुरात)
राज्यस्थान (जयपूर)
हरियाना (कर्नाल)
हिमाचल प्रदेश (सिमला)


3. मराठी माणसाचं साम्राज्य उभ राहण्यांचे स्वप्न मराठी माणसाच्या हातात पेरणारी थोरमाता कोण?

राष्ट्रमाता जिजाऊ
सावित्रीबाई फुले
रमाबाई
यापैकी नाही


4. भारतीय पोलीस सेवामधील पहिली महिला IPS कोण?

कल्पना चावला
किरण बेदी
सुनिता इराणी
जूही चावला


5. भारतातील पहिली महिला बॉयोटेक्नोलोजी उद्योगपती कोण?

नीता अंबानी
कोरण मुझुमदार शौ
कोरण इराणी
यापैकी नाही


6. भारतातील सर्वात श्रीमंत स्त्री कोण?

ऐश्वर्या राय
कोरण मुझुमदार शौ
प्रतिभाताई पाटील
नीता अंबानी


7. 36 भाषेत गायन करणारी आणि भारतातील सर्वोच्च पुरस्कार प्राप्त "भारतरत्न" स्त्री कोण?

आशा भोसले
कविता कृष्णमुर्ती
सुनिता इराणी
लता मंगेशकर


8. मदर टेरेस यांचा जन्म कोणत्या देशात झाला?

तान्जानिया
अल्मानिया
भारत
इटली


9. भारतील पहिली महिला संगीतकार कोण?

आशा भोसले
लता मंगेशकर
एम.एस.सुब्बलक्ष्मी
यापैकी नाही


10. विदेशी बँक सल्लागार, 15 प्रभावशाली बंकर यादीमध्ये नाव असणारी भारतील पहिला महिला कोण?

निरुपमराव
नैना लाल कोड्वाई
सुभा राव
यापैकी नाही


11. सावित्रीबाई फुले यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला?

सातारा
सांगली
पुणे
यापाकी नाही


12. खालीलपैकी कोणती महिला बैडमीनपटू आहे?

सुनीता चौधरी
सायना नेहवाल
किरण भागवत
यापैकी नाही


13. भारत देशाची पहिली महिला राज्यपाल कोण ?

विजयालक्ष्मी पंडित
डी. वाय. लक्ष्मी
प्रीतीलता वडेदार
सरोजनी नायडू


14. भारतील पहिला महिला कैबीनेट मंत्री कोण?

विजयालक्ष्मी पंडित
सरोजनी नायडू
सुब्रतो राय
विजया पंडित


15. जगातील सर्वात वेगवान गणिती क्रिया करून दाखविणारी भारतीय महिला कोण?

निरुपमा राव
नैना लाल किडवाई
एम.एस.सुब्बलक्ष्मी
शकुंतला देवी



ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?