II गण गण गणात बोते II अनंत कोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज योगीराज परं ब्रम्हं श्री सच्चिदानंदा सदगुरु श्री साईनाथ महाराज की जय ॥ II गण गण गणात बोते II मित्रानो, तुम्ही येथे मोफत [Free] विविध स्पर्धा परीक्षासाठी ऑनलाईन (ई-टेस्ट) सराव पेपर देऊन त्वरित निकाल पाहू शकता.!

"डॉ. बाबासाहेब आंबेडकर" जयंती निमित्त त्यांच्या जीवनावर ई-टेस्ट..!

Online Test

मित्रानो,

येथे तुम्ही "डॉ. बाबासाहेब आंबेडकर" (भारतीय सविधानाचे शिल्पकार) यांच्या जीवनावर 25 प्रश्नाची Online ई-टेस्ट देऊ शकता आणि ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!

-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:

1. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोणत्या राज्यात आणि कुठे झाला?

महाराष्ट्र(रत्नागिरी)
मध्य प्रदेश (महू)
मध्य प्रदेश (ग्वालीअर)
यापैकी नाही


2. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आईचे नांव काय?

रमाबाई
गिताई
भिमाबाई
यापैकी नाही


3. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नांव काय?

डॉ. भिमराव रामजी आंबेडकर
डॉ. धर्मपाल रामजी आंबेडकर
डॉ. प्रकाशरामजी आंबेडकर
या पैकी नाही


4. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाज परिवर्तनासाठी संघर्षची (प्रबोधन कार्य) सुरवात कधी पासून केली?

1909
1920
1931
1947


5. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कुलाबा (रायगड) जिल्ह्यातील महाड येथील चवदार तळ्यावर दलिताच्या मुक्ती लढ्याचे निशाण कधी रोवले?

20 मार्च 1928
20 मार्च 1927
20 मार्च 1930
यापैकी नाही


6. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नीचे नांव काय?

लक्ष्मीबाई
रमाबाई
गिताई
यापैकी नाही


7. स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना "डॉ. बाबासाहेब आंबेडकर" यांनी कधी केली?

1934
1935
1936
1937


8. श्येड्यूल्ड कॉस्ट फेडरेशनची स्थापना कधी झाली?

08 जुलै 1941
08 जुलै 1942
08 जुलै 1943
08 जुलै 1944


9. भारतीय संविधान निर्माण करणारी मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?

डॉ. राजेंद्र प्रसाद
डॉ. गोनी प्रसाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर.
व्ही. एन. राव


10. स्वतंत्र भारताच्या प्रथम मंत्री मंडळात "डॉ.बाबा साहेब आंबेडकर" यांनी कोणत्या पदाचा कार्यभार पहिला?

कृषी मंत्री
कायदा मंत्री
संरक्षण मंत्री
गृह मंत्री


11. कोणत्या अडचणींवर मात करुन डॉ. आंबेडकरांनी महाविद्यालयीन पदवी मिळविली?

सामाजिक व आर्थिक
वांशिक
कौंटुंबिक
यापाकी नाही


12. कायदा, अर्थशास्त्र, आणि राज्यशास्त्र यांतील अभ्यास व संशोधन यासाठी डॉ. आंबेडकरांनी -------------- विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथून विविध पदव्या मिळविल्या.

केंब्रिज
कोलंबिया
नालंदा
मुंबई


13. डॉ. आंबेडकरांना अमेरिकेतील उच्च शिक्षणासाठी २५ रु. महिना शिष्यवृत्ती कोणी दिली होती.

महात्मा फ़ुले
महात्मा गांधी
छत्रपती शाहू महाराज
सयाजीराव गायकवाड


14. कोल्हापुरातील मागासवर्गियांच्या सभेमध्ये डॉ. आंबेड्करांनी केलेल्या भाषणामुळे ------ खूश झाले व त्यांनी आंबेडकरांबरोबर जेवण करुन हिंदू समाजाला धक्का दिला.

छत्रपती शाहू महाराज
पंडित जवाहरलाल नेहरु
महात्मा गांधी
सयाजीराव गायकवाड


15. इ.स. १९२८ मध्ये बॉबे प्रेसिडन्सी कमिटीवर डॉ. आंबेडकरांची नेमणूक करण्यात आली व त्यांनी ------ बरोबर काम केले. निवडणुकींमधील सुधारणांसाठी काही नवीन मुद्दे सुचविले.

हरिजन संघ
अनुशिल समिती
वेल्दी कमिशन
सायमन कमिशन


16. डॉ. आंबेडकरांनी इ.स. १९२७ मध्ये महाड येथील सार्वजनिक तळ्यावर पाणी भरण्याच्या हक्कासाठी लढा पुकारला व त्याच दरम्यान १९३० मध्ये ------मंदिरात अस्पृशांना प्रवेश मिळावा यासा्ठी लढा पुकारण्यात आला.

नाशिकचे महादेव मंदीर
नाशिकचे काळाराम मंदीर
नाशिकचे वनदेवी मंदीर
यापैकी नाही


17. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना १९३० मध्ये गोलमेज परिषदेचे निमंत्रण मिळाले. त्या निमंत्रणास मान देऊन ते पहिल्या गोलमेज परिषदेस हजर राहिले. त्यांनी तेथे त्यांच्या कौशल्याने छाप पाडली. व तेथून परत आल्यावर १९३५ मध्ये त्यांनी धर्मांतराची कल्पना ------ येथे मांडली.

येवला
महड
पैठण
नाशिक


18. डॉ. आंबेडकर हे एक थोर विद्याप्रेमी होते. त्यांनी आयुष्यभर ज्ञानाची उपासना केली. त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले त्यांपैकी त्यांचे ग्रंथ ----- हे होते.

गौतम बुध्द व त्याचा धम्म
भारतीय राज्यघटना
यापैकी सर्व
माझी आत्मकथा


19. डॉ. आंबेडकरांनी आपल्या विचारात सामाजिक समतेचा आग्रह धरला. आपले विचार समाजात मान्य व्हावेत म्हणून डॉ. आंबेडकरांनी प्रज्ञा, करुणा व समता या तत्त्वांचे पालन केले. व त्यांनी जनतेला आवाहन केले व पुढे १४ ऑक्टोबर १९५६ मध्ये (दसरा) या दिवशी त्यांनी आपल्या लाखो अनुयायांसह नागपूर येथे बौध्द धर्माची दिक्षा घेतली. नागपूर मधील हे ठिकाण ------ म्हणून प्रसिदध आहे. बाबासाहेबांनी कधीही ----- व ------ मार्ग स्वीकारला नाही.

अन्यायाचा व जातीयतेचा
हिंसाचाराचा व दडपशाहीचा
रागाचा व चिडखोर प्रवृत्ति
यापैकी नाही नाही


20. डॉ. आंबेडकर हे ज्ञानाचे उपासक होते. त्यांचे म्हणण्याप्रमाणे ज्ञानाने मनुष्य गर्विष्ठ बनता कामा नये. तर तो ----- बनला पाहिजे व त्याचे शीलही पवित्र असले पाहिजे.br>
नम्र
प्रेमळ
श्रदधाळू
विनयशील


21. इ.स. १९२० मध्ये ’मूकनायक’ हे वृत्तपत्र डॉ. आंबेडकरांनी सुरु करुन अश्पृशांच्या सामाजिक व राजकिय लढ्याचा प्रारंभ केला. त्याचवेळी १९२० मध्ये कोल्हापूर संस्थानातील माणगाव या गावी भरलेल्या ----- मध्ये त्यांनी सहभाग घेतला.

स्वतंत्र मजूर पक्ष
भारत छोडो आंदोलन
चवदार पाण्याचा सत्याग्रह
अश्पृश्यता निवारण परिषद


22. इ.स. १९२६ मध्ये डॉ. आंबेडकर ----- प्रांतिक विधानपरिषदेचे नेमलेले सदस्य बनले.

मुंबई
औरंगाबाद
नागपूर
पुणे


23. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना तीन गुरु होते त्यापैकी पहिले आणि श्रेष्ठ गुरु कोणते?

महावीर
गौतमबुद्ध
दादा केळूसकर
यापैकी नाही


24. डॉ. आंबेडकरांच्या मते कोणाला बुदधांच्या ख-या तत्वज्ञानाचे महत्व कळले?

पंडित जवाहरलाल नेहरु
महात्मा गांधी
महात्मा फ़ुले
कबीर


25. डॉ. बाबासाहेबांमध्ये कोणता गुण मोठ्या प्रमाणावर होता.

क्षमा
दया
शांती
शिल संवर्धन



ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?