II गण गण गणात बोते II अनंत कोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज योगीराज परं ब्रम्हं श्री सच्चिदानंदा सदगुरु श्री साईनाथ महाराज की जय ॥ II गण गण गणात बोते II मित्रानो, तुम्ही येथे मोफत [Free] विविध स्पर्धा परीक्षासाठी ऑनलाईन (ई-टेस्ट) सराव पेपर देऊन त्वरित निकाल पाहू शकता.!

महात्मा गांधी च्या जिवनावर ई-टेस्ट:

Online Test

मित्रानो,

येथे तुम्ही महात्मा गांधीजीच्या जिवनावर 25 प्रश्नाची Online Test देऊ शकता आणि ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!

-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:

1. ब्रिटिशांनी रोजच्या जीवनातील कोणत्या गोष्टीवर कर लादला होता?

साखर
मीठ
कापड
यापैकी नाही


2. खालीलपैकी सत्याग्रहासाठी महत्वाचे तत्व कोणते?

सहनशक्ती
अहिंसा
यापैकी सर्व
सत्य


3. गांधीजींनी वकिलीचा सराव करण्यासाठी कार्यालय कोठे टाकले?

पोरबंदर
अहमदाबाद
सुरात
दक्षिण आफ्रिका


4. वयाच्या कितव्या वर्षी गांधीजी लंडनला वकिल होण्यासाठी गेले?

18
19
21
यापैकी नाही


5. गांधीजी राहत असलेल्या मुंबईतील घराचे नाव काय होते?

बजाज होम
मनी भवन
बिर्ला होम
यापैकी नाही


6. खालीलपैकी कोणत्या व्यक्तिने गांधीजींच्या मनावर ठसा उमटवला?

राजा हरिश्चंद्र
दोघांनी
यापैकी नाही
श्रवणकुमार


7. कोणत्या परदेशात गांधीजी आपल्या देशबांधवासाठी लढले?

अमेरिका
इंग्लंड
जर्मनी
आफ़्रिका


8. जेव्हा ब्रिटिशांना भारत सोडून जा असे सांगितले तेव्हा झालेल्या चळवळीला काय म्हणतात?

भारत सोडून जा
भारत छोडो
भारतातून जा
यापैकी नाही


9. राजद्रोहच्या आरोपाखाली गांधीजींना पहिल्यांदा कोठे अटक झाली?

गुजरात
पूणे
अहमदाबाद
अहमदनगर


10. गांधीजींनी इंग्रजां बरोबर लढण्यासाठी कोणते शस्त्र वापरले?

तलवार
अहिंसा
बंदूक
यापैकी नाही


11. खालीलपैकी कोणती गोष्ट गांधीजींशी संबधित आहे?

चरखा
खाचर
दोन्ही
यापाकी नाही


12. गांधीजींशी आधारित खालीलपैकी कोणती गोष्ट आहे?

लाल महाल
आगाखान पॅलेस
सारस बाग
यापाकी नाही


13. गांधीजींच्या बहीणीचे नाव काय होते?

कस्तुरबा
कस्तुराबाई
रंभादाई%
यापैकी नाही


14. गांधीजींचा मृत्यु कोणत्या वारी झाला?

शुक्रवार
शनिवार
बुधवार
गुरुवार


15. गांधीजींच्या आईचे नाव काय होते?

कासातुर्भा
शारदा
यापैकी नाही
पितुबाई


16. गांधीजींचे मरतानाचे शेवटचे शब्द कोणते होते?

श्री राम
हे राम
हर हर महादेव
यापैकी नाही


17. गांधीजींच्या मते " स्वराज्य" म्हणजे काय?

देशातील लोकांसाठी स्वातंत्र्य
देशासाठी स्वतंत्र
स्वताचे सरकार
यापैकी नाही


18. लोक गांधीजींना काय नावाने पुकारत?

दादा
भाई
बापू
सर


19. गांधीजींच्या वडिलांचे नाव काय होते?

मोहनदास
करमचंद
मोहन लाल
यापाकी नाही


20. गांधीजींचा जन्म कधी झाला?br>
1870
1880
1890
1869


21. गांधीजींवर आधारित चित्रपट कोणता?

मुन्नाभाई
दिल तो पागल हे.
यापैकी कोणतेच नाही
लगे रहो मुन्नाभाई


22. गांधीजींना लोकांनी….. ही पदवी दिली?

राष्ट्रपिता
भारतभूषण
राज्यपिता
राजयोगी


23. गांधीजी कोणते कपडे वापरत?

सुती
खादी
रेशमी
यापैकी नाही


24. २ ऑक्टोबर हा दिवस_____म्हणून साजरा करतात .

सत्याग्रह दिवस
हिंसा दिवस
यापैकी नाही
अहिंसा दिवस


25. …..हे गांधीजींच्या आश्रमाचे नाव होते?

गंगा
यापैकी नाही
पोरबंदर
साबरमती



ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?