II गण गण गणात बोते II अनंत कोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज योगीराज परं ब्रम्हं श्री सच्चिदानंदा सदगुरु श्री साईनाथ महाराज की जय ॥ II गण गण गणात बोते II मित्रानो, तुम्ही येथे मोफत [Free] विविध स्पर्धा परीक्षासाठी ऑनलाईन (ई-टेस्ट) सराव पेपर देऊन त्वरित निकाल पाहू शकता.!

चालू घडामोडी


Update Date:05/03/2014

* आय.सी.सी. अंडर-19 क्रिकेट विश्व कप 2014 कोणत्या देशाने जिंकला?

Check Answer!

* दुबई ड्युटी फ्री टेनिस चैम्पियान ची एकल स्पर्धा कोणी जिंकली?

Check Answer!

* विधानसभा निवडणुकी मध्ये उमेदवाराचा निवडणूक खर्च किती?

Check Answer!

* लोकसभा निवडणुकी मध्ये उमेदवाराचा निवडणूक खर्च किती?

Check Answer!

* 2014 च्या G-20 संमेलनाची अध्यक्षता कोणत्या देशाकडे आहे?

Check Answer!


* इंडोनेशिया ओपन(गोल्फ) 2013 विजेता खेळाडू कोण?

Check Answer!


* आयसीसीचा पीपल्स चॉईस पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला आहे?

Check Answer!


* 'पृथ्वी 2' या जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राचे टेस्ट रेंज डायरेक्टर कोण आहेत?

Check Answer!


* 'जम्मू काश्मिर चे पंतप्रधान' असे कोणास म्हणतात?

Check Answer!


* ग्राफ्ट वॉचलॉग ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनल या कंपनीने नुकताच भ्रष्टाचाराबाबत सर्वेक्षण केले आहे.या यादीत भारताचा क्रमांक कितवा आहे?

Check Answer!


* भारत-बांग्लादेश पासपोर्ट प्रणाली (आईबीपी) कधी पासून बंद करण्यात आली आहे?

Check Answer!


* 'एक्सप्रेस पार्सल' ही भारतीय पोस्टाने सुरु केलेली योजना किती शहरांत सुरु होत आहे?

Check Answer!


* 'युथु’ हे काय आहे?

Check Answer!


* राजधानी दिल्लीमध्ये बुधवारी, ४ डिसेंबर २०१३ रोजी विधानसभेच्या ________ जागांकरिता मतदान होणार आहे.

Check Answer!


* जागतीक गुलामगिरी निर्मुलन दिन (International Day for Abolition of Slavery) कधी साजरा केला जातो?

Check Answer!


*पी.व्ही.सी इलेक्ट्रॉल फोटो मतदान कार्ड (PVC EPIC) वाटप करणारे भारतातील पहिले राज्य कोणते?

Check Answer!


* राष्ट्रीय वाघ्र संवर्धन प्राधिकरण (The National Tiger Conservation Authority) ने महाराष्ट्रात २८ नोव्हेंबर २०१३ ला ५ वा वाघ्रप्रकल्प स्थापनेस मंजुरी दिली आहे.हा प्रकल्प कोठे उभारण्यात येणार आहे?

Check Answer!


* भारत द्विपक्षीय संबंध विस्तारावर----- मध्ये बेल्जियमने वकीलातचे उद्घाटन केले आहे.

Check Answer!


* “Cyber Coalition 2013” हा सायबर संरक्षण सरावभ्यास नाटोने (The North Atlantic Treaty Organization) ने कुठे सुरु केला.

Check Answer!


* हफिंग्टन पोस्ट वर्ल्ड ने केलेल्या सर्वेक्षणानुसार जगभरातील राजे, राणी, अध्यक्ष, सुलतान यांच्या संपत्तीच्या यादीत सोनिया गांधी याचा कितवा क्रमांक आहे?

Check Answer!


* डेबिट कार्डाद्वारे केल्या जाणाऱ्या प्रत्येक व्यवहाराच्यावेळी "पिन' क्रमांक आवश्यहक ठरणार असून ......... पासून याची अंमलबजावणी सुरु होत आहे?

Check Answer!


* राज्य सरकारने सुरु केलेल्या जीवन अमृत सेवेसाठी (ब्लड ऑन कॉल) जननी सुरक्षा कार्यक्रमाचा ........ हा क्रमांक वापरण्यास मान्यता मिळाली आहे.

Check Answer!


* “टूर दी इंडिया 2013” स्पर्धेचा ब्रांड अँबेसिडर कोण आहे.

Check Answer!


* राष्ट्रीय कैडेट कोर (एनसीसी) नवनिर्वाचित महानिदेशक कोण आहेत?

Check Answer!


* पं.जसराज यांनाकोणता पुरस्कार जाहीर करण्यात आला?

Check Answer!

* मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती कोण आहेत?

Check Answer!

* महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव कोण आहेत?

Check Answer!

* स्वतंत्र दिनाच्या मुहूर्तावर महाराष्ट्र उच्च न्यायालयाच्या 'ई-कोर्टाचे' उदघाटन कोणाच्या हस्त झाले?

Check Answer!

* "'अ हेरिटेज ऑफ जजिंग ऑफ बाँम्बे हायकोर्ट थ्रू १५० इअर्स" या पुस्तकाच्या ई-आवृत्तीचे पुस्तकाचे लेखक कोण?

Check Answer!

* विश्व बैडमिंटन स्पर्धेमध्ये (2013) भारताच्या पि.सिंधू ने कोणते पदक जिंकले?

Check Answer!

* लोकसभेच्या वर्तमान अध्यक्ष्या कोण आहेत?

Check Answer!

* राज्यसभा वर्तमान अध्यक्ष्या कोण आहेत?

Check Answer!

* उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री कोण?

Check Answer!

* उत्तराखंड चे मुख्यमंत्री कोण?

Check Answer!

* हरियाना चे मुख्यमंत्री कोण?

Check Answer!

* पंजाब चे चे मुख्यमंत्री कोण?

Check Answer!

* जम्मू काश्मीर चे मुख्यमंत्री कोण?

Check Answer!

* हिमाचल प्रदेश चे मुख्यमंत्री कोण?

Check Answer!

* आसाम चे मुख्यमंत्री कोण?

Check Answer!

* अरुणाचल प्रदेश चे मुख्यमंत्री कोण?

Check Answer!

* मेघालाया चे मुख्यमंत्री कोण?

Check Answer!

* मणिपूर चे मुख्यमंत्री कोण?

Check Answer!

* त्रिपुरा चे मुखमंत्री कोण?

Check Answer!

* सिक्कीम चे मुख्यमंत्री कोण?

Check Answer!

* केरळचे मुख्यमंत्री कोण?

Check Answer!

* तामिळनाडू मुख्यमंत्री कोण?

Check Answer!

* कर्नाटक चे मुख्यमंत्री कोण?

Check Answer!

* आंध्रा प्रदेशचे मुख्यमंत्री कोण?

Check Answer!

* ओरिसा मुख्यमंत्री कोण?

Check Answer!

* महाराष्टाचे मुख्यमंत्री कोण?

Check Answer!

* मध्य प्रदेश मुख्यमंत्री कोण?

Check Answer!

* छातीसगड चे मुख्यमंत्री कोण?

Check Answer!

* गुजरातचे मुख्यमंत्री कोण?

Check Answer!

* पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री कोण?

Check Answer!

* बिहारचे मुख्यमंत्री कोण?

Check Answer!

* झारखंडचे मुख्यमंत्री कोण?

Check Answer!

* गोवाचे मुख्यमंत्री कोण?

Check Answer!

-----------
१. शासकीय कर्मचाऱ्यांना ई-पेमेंट सुविधा देणारे देशातील पहिले राज्य कोणते?

Check Answer!


२. जगातील पहिले पाऊस संशोधान केंद्र स्थापन कुठे होणार आहे?

Check Answer!


३. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी कोणत्या देशाचा पहिला दौरा केला?

Check Answer!


४. सामलकोट उर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?

Check Answer!


५. महाराष्ट्रामध्ये कोयना या ठिकाणी भूकंप साशोधान केंद्र स्थापन होत आहे; याकरिता कोणता देश सहकार्य करत आहे?

Check Answer!


६. महाराष्ट्रातील पहिले आयपौंडवरील पहिले वृत्त पत्र कोणते?

Check Answer!


७. मुलीचा जन्मदर वाढविण्यासाठी कोणती योजना चालू करण्यात आली?

Check Answer!


८. क्रीडा धोरण जाहीर करणारी पहिला महानगर पालिका कोणती?

Check Answer!


९. हुंडा मुक्त जिल्हा कार्यक्रम कोणी सुरु केला?

Check Answer!


१०. महाराष्ट्राच्या पाठोपाठ घुटक्यावर बंदी घालणारे राज्य कोणते?

Check Answer!


११. स्वराज्य हे पुस्तक कोणाचे आहे?

Check Answer!


१२. सागर पोलीस अधिकारी अकादमी कोठे स्थापन होणार आहे?

Check Answer!


१३. वादग्रस्त तारली धारण कोणत्या जिल्हात आहे?

Check Answer!


१४. महाराष्ट्र राज्या ई-पंचायत मध्ये कितवा क्रमांक मिळाला?

Check Answer!


१५. भारतीय हाकी संघाचा कर्णधार कोण?

Check Answer!


१६. भारतातील सर्वात श्रीमंत मंदिर कोणते?

Check Answer!


१७. प्रदूषणावर कर लावणारा देश कोणता?

Check Answer!


१८. महिला हाकी संघाच्या कर्णधार पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली?

Check Answer!


१९. जगात सर्वात जास्त डोल्फिंची माशाची संख्या कोणत्या देशात आहे?

Check Answer!


२०. जगातील सर्वात जल विधूत प्रकल्प कोणता?

Check Answer!

--------
काही महत्वाचे :
* ११ व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी : २००७-२०१२
* ८५ व्ये आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या शाहरात भरण्यात आले?-चंद्रपूर
* लोक सभा विरुध्दी पक्ष नेता कोण?- सुष्मा स्वराज




>>><<<
अपूर्ण :

फोब्सच्या यादीमध्ये या व्यक्तीचे विश्वातील सर्वाधिक शक्तीशाली व्यक्तींच्या यादीमध्ये समावेश असला तरी विश्वातील सर्वात शक्तीशाली महिला या यादीमध्ये समवेश नाही.

- सोनिया गांधी
फोब्सच्या यादीमध्ये सर्वात शक्तीशाली व्यक्तीमध्ये प्रथम क्रमांक या राष्ट्रपतींचा लागतो?
-हू जिताओ
सीएनएन या चॅनलद्वारा देण्यात येणारा प्रतिष्ठित ‘सीख ऑफ द इयर’चा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला?
-अमरजित सिंह चंडोक
फ्रान्स सरकारतर्फे देण्यात येणारा सर्वोच्च नागरिक पुरस्कार ‘शैवेसिअर डेन्स ऑर्डरी डेस आर्ट्स एट डेस लेटर्स’ या भारती बासरी वादकास देण्यात आला.
-हरिप्रसाद चौरसिया
भारताच्या नियंत्रण व महालेखापाल (कॅग) यांनी नवीन लोगो (प्रतीक चिन्ह) स्वीकारले आहे हे प्रतीक यांनी बनवले आहे.
-शिवम दुआ
सर्वाधिक प्रेरणादायी व्यावसायिक महिलांच्या सूचीमध्ये सर्वप्रथम क्रमांक या महिलेला देण्यात आला.
-जे.के. रोलिंग
हॅरिपॉटर या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण?
-जे.के. रोलिंग
अमेरिकेतील न्यू ऑक्सफोर्ड शब्दकोशने सारा पॉलिनद्वारा निर्माण केलेला नवीन शब्द याला 2010 चा ‘वर्ड ऑफ द इअर’ घोषित करण्यात आला.
-रिफ्यूडिएट
मिस वर्ल्ड 2010 चा किताब या विश्वसुंदरीने जिंकला.
-एलेक्जेद्रिया मिल्स (अमेरिका)
प्रथमच देण्यात येत असलेला आंतरराष्ट्रीय नियोनेट्ल नìसग उत्कृष्टता पुरस्कार हा या भारतीय नर्सला देण्यात आला.
-रेखा काशिनाथ सामंत
हिडन जेम्स फिल्म महोत्सव पुरस्कारांमध्ये या भारतीय फिल्मकार निर्मित ‘द जैपनिज वाईफ’ ला सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार देण्यात आला.
-अर्पना सेन
ग्लोबल म्युजिक अवॉर्डस् (गिमा) मध्ये या चित्रपटास सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला.
-थ्री इडिट्स
बिझनेस काऊंसिल फॉर इंटरनॅशनल अंडरस्टँडिंग (बीसीआईयू) द्वारा दिला जाणारा आईजनहावर ग्लोबल लिडरशीप एॅवॉर्ड या भारतीय उद्योगपतीला
देण्यात आला.
-मुकेश अंबानी
‘टू द पॉईंट’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
-हर्षल गिब्स
गर्भवती महिलांसाठी प्रसूतीपूर्व व नंतर आíथक सहायता देण्यासाठी केंद्राने ही योजना सुरू केली.
-इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना.
अलिकडेच निर्माण करण्यात आलेले राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणचे अध्यक्षपदी यांची निवड करण्यात आली.
-लोकेश्वरसिंह पाटा
राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे मुख्यालय कोठे आहे?
-दिल्ली
देशातील पहिला 3 डी डिस्प्ले मोबाईल ‘क्यूडी’ची निर्मिती या कंपनीने करण्याची घोषणा केली.
-स्पाईस
पेन्शनधारकांसाठी बायोमॅट्रिक स्मार्ट कार्डची निर्मिती करण्याचा निर्णय घेणारे देशातील पहिले राज्य.
-हिमाचल प्रदेश
‘सच अ लाँग जर्नी’चे लेखक कोण?
-रोहिग्टन मिस्त्री
कॉमनवेल्थ गेम 2010 च्या स्मरणार्थ भारतीय सिझव्‍‌र्ह बँकेने किती रुपयांचे नाणे काढण्याचा निर्णय घेतला.
-2 व 5 रुपये
संयुक्त राष्ट्र संघाने विश्वातील पहिला स्पेस एॅबेसिएटर म्हणून कोणाची निवड करण्यात आली?
-मजलान ऑथमन
विश्व विकास मंचच्या सूचीमध्ये भारताचा लिंग समानता सूचीमध्ये कितवा क्रमांक लागतो?
-112 वा
सध्या सर्वत्र चíचत असलेले ओबामाज वॉर हे पुस्तक कोणी लिहिले?
-बॉब कडवार्ड
भारतीय रिझव्‍‌र्ह बँकद्वारा नुकताच रिवर्स रेपोदर वाढवून किती टक्के करण्यात आला?
-5.25 टक्के
जी-20चे विश्व शिखर संमेलन नोव्हेंबर 2010 मध्ये कोठे संपन्न झाले?
-दक्षिण कोरिया (सियोल)
संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाच्या वर्ष 2010 च्या मानव विकास रिपोर्टनुसार भारताचा मानव विकास सूचनांक मध्ये कितवा क्रमांक लागतो?
-118 वा.
केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील किती कंपन्यांनी नोव्हेंबर 2010 मध्ये महारत्नाचा दर्जा प्राप्त करून दिली.
-चार कंपन्या
शास्त्रीय संगीतामधील योगदानाबद्दल देण्यात येणारा तानसेन सन्मान (2009-2010 ) कोणाला देण्यात आला?
-पं. अजय पोहनकर
मध्य प्रदेश सरकारतर्फे देण्यात येणारा किशोरकुमार सन्मान पुरस्कार (2009-2010 ) कोणाला देण्यात आला?
-यश चोपडा
ग्रीन हाऊस गॅस उत्सर्जनमध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो?
-तिसरा
वयाची 18 वष्रे पूर्ण केलेल्या तृतीयपंथासाठी सन्मानजनक जीवन जगण्यासाठी सर्वप्रथम कोणत्या राज्याने पेन्शन योजना सुरू केली?
-दिल्ली
संयुक्त राष्ट्रातर्फे महिलांना समान अधिकार व सशक्तीकरण देण्यासाठी सन 2010 मध्ये निर्माण करण्यात आलेली नवीन संज्ञा कोणी लिहिली?
-यूएन वूमेन
मिस इंटरनॅशनल क्वीन 2010 चा पुरस्कार कोणी जिंकला?
-मिनी (दक्षिण कोरिया)
आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघातर्फे देण्यात येणारा वर्षांतील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा किताब कोणाला देण्यात आला?
-जैमी ड्वेअरव लुसयाना आयमर
भारतीय श्रम संमेलनचे 43 वे अधिवेशन हे कोठे पार पडले?
-नवी दिल्ली
शांघाय सहयोग संस्था (एससीओ) चे शिखर संमेलन कोणे पार पडले?
-ताजिकिस्थान
16 नोव्हेंबर 2010 रोजी भारतीय नियंत्रक व महालेखापाल समिती (कॅग)ला किती वर्षे पूर्ण झाली?
-150 वर्षे
‘कोन बनेगा करोडपती’मध्ये महिलांमध्ये एक करोड रुपये जिंकणारी पहिली महिला कोण?
-राहत तस्लीम
भारतीय रुपयाना देण्यात आलेला नवीन ओळख याची रचना कोणी केली?
-डी उदयकुमार
भारतीय रुपयाची नवीन ओळख स्वीकारणारा भारत देशातील कितवा देश?
-पाचवा
भारतातील सर्वात मोठी विदेशी बँक कोणती व तिच्या शाखा किती आहेत?
-स्टैनचार्ट (94)
20-20 चा पाचवा विश्वकप 2014 चा कोठे आयोजित करण्यात आला आहे?
-बांगलादेश
या भारतीय खेळाडूने ग्रण्ड स्लॅम टेनिस स्पध्रेत भारतातर्फे सर्वाधिक दुहेरी किताब जिंकले?
-लिएंडर पेस
कर्नाटकमधील या जिल्ह्याचे डीआरडीओतर्फे प्रक्षेपण क्षेत्र निर्माण करत आहे.
-चित्रदुर्ग
दुसरे युवा ऑलिम्पिक स्पर्धा 2014 या देशात पार पडणार आहेत.
-चीन
युनिस्कोने राजस्थानमधील या वास्तुला युनिस्कोत जागतिक वारस यामध्ये सामील केले आहे?
-जंतर-मंतर
भारताचा 41 वा चित्रपटमहोत्सव गोवा (पणजी) येथे पार पडला. यात या चित्रपटास सुवर्णमयुर पुरस्कार देण्यात आला.
-मोनेर माणूस
संयुक्त राष्ट्र संघातर्फे या दिनास अपंग दिन म्हणून साजरे करण्याचे घोषित केले आहे?
-30 डिसेंबर
सर्व देशात अतिशय चच्रेत असलेले विकिलिक्स या संकेतस्थळाचे संस्थापक कोण?
-ज्युलियन असांज
जैतापूर अणुप्रकल्पाला मंजुरी मिळताच सर्वप्रथम भारताने या देशाबरोबर अणुऊर्जा सहकार्य करार केला.
-फ्रान्स
जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पासाठी फ्रान्स व भारत यांच्या या दोन कंपनीमध्ये करार करण्यात आला?
-अरेवा (फ्रान्स) व एपीसीएल (भारत)
स्पेक्ट्रम घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारद्वारे यांची एकदस्यीय समिती स्थापन केली आहे.
-न्या. शिवराज पाटील
डिसेंबर 2010 मध्ये हवामान बदलविषयक परिषद ही कोठे आयोजित करण्यात आली होती?
-कानकून (मॅक्सिको)
सलवा जुडूम ही चळवळ कोणाविरुद्ध सुरू केली गेली?
-नक्षलवाद्यांविरुद्ध
सचिन तेंडुलकरने एक दिवसीय क्रिकेटमधील द्विशतकाचा विश्वविक्रम कोणत्या संघाविरुद्ध केला?
-दक्षिण आफ्रिका
ऑक्टोबर 2010 मध्ये भारत व दक्षिण कोरियामध्ये नागरी अणुकरार कण्यात आला. याच बरोबर दक्षिण कोरिया हा करारा करणार कितवा देश आहे?
-नववा
जम्मू-काश्मीरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी फुटिरवादी संघटनेशी चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारने स्थापन केलेली समितीचे अध्यक्ष कोण?
-दिलीप पाडगावकर
संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) येथील प्रयोगशाळेत या मानवविरहित विमानाची यशस्वी चाचणी केली.
-संस्तुभ-2
राष्ट्रीय नमुना पाहणीनुसार सर्वात जास्त दारिद्रय़ रेषेखालील लोकांची संख्या या राज्यात सार्वधिक आहे?
-उत्तर प्रदेश
माजी भाजपा नेते कल्याणसिंग यांनी स्थापन केलेला नवीन पक्ष कोणता?
-जनक्रांती पार्टी
महाराष्ट्रीय श्री रेणुका शुगरने इथेनॉलच्या संयुक्त प्रकल्पाबाबत खालीलपकी कोणाशी करार केला?
-हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड
चीनमध्ये उन्हाळ्यात होणार्या प्रचंड वादळांना काय म्हणतात?
- टायफून
सन 2010 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पध्रेच्या समापन समोराहसाठी या देशाचे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते?
श्रीलंकेचे राष्ट्रपती मिहद्र राजपक्षे
संयुक्त राष्ट्र संघटनेच्या खाद्य व कृषी संघटनच्या एका अहवालानुसार भारतातील हे दोन राज्यांना स्वतंत्र देश म्हणून दाखविले आहे.
-जम्मू काश्मीर व अरुणाचल प्रदेश
अकरावी पंचवार्षकि योजनेमध्ये डीएनए डाटाबेससाठी 42.6 करोड रुपये मंजूर केले आहे. या अंतर्गत भारतात किती ठिकाणी प्रयोगशाळा निर्माण करणार आहे.
-सहा ठिकाणी
इंटरप्रायझेस श्रेयातील जगातील व्यावसायिक यान याने प्रथमच एकटय़ाने उड्डाण केले याची निर्मिती या कंपनीने केली?
- वर्जनि गॅलेक्टिक
सफर या प्रणातीचा भारताबरोबर या दोन देशात प्रयोग चालू आहे.
-चीन व ऑस्ट्रेलिया
दक्षिण आफ्रिकेमध्ये कार्यरत असलेली भारत सरकारची परियोजनेस हमीज पुरस्कार प्रदान करण्यात आला.
- पॅन आफ्रिका ई-नेटवर्क परियोजना
अर्जेटिनामध्ये पार पडलेली विश्व महिला हॉकी चॅम्पियनशीप 2010मध्ये शानदार प्रदर्शन करून ‘यंग प्लेअर ऑफ द टुर्लामेंट’ चाकिताब जिंकणारी खेळाडू.
-रानीरामपाल
2009 चा के.के. बिरला फाऊंडेशनचा सरस्वती सन्मान डॉ.सूरजित पानर यांच्याया पंजाबी काव्यकृतीस देण्यात आला.
-लफजादि दरगाह
ब्रिटनच्या लघुकथा लेखकास सन 2010 चा पेन िपट्रठर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
- हनिफ कुरेशी
युरोपिय संघासोबत कोणत्या देशाची पहिली शिखर परिषद संपन्न झाली.
-पाकिस्तान
21 देशांची एशिया पॅसिफिक इकोनॉमिक को-ऑपरेशन (एपीइसी)ची 21 वी शिखर परिषद कोठे संपन्न झाली.
- सिंगापूर
सन 2012 चे एपीइसीची शिखर परिषद कोठे भरणार आहे?
-रुस (ग्लारिवोस्तोक)
राष्ट्रमंडलच्या शिखर संमेलनामध्ये कोणत्या देशाचा समावेश हा राष्ट्रमंडल सदस्य म्हणून करण्यात आला?
-खांडा
24-25 सप्टेंबर 2009 मध्ये जी-20 चे शिखर संमेलन कोणत्या ठिकाणी भरविण्यात आले होते?
- अमेरिका (पिटर्सबर्ग)
15 एप्रिल 2010 रोजी इब्साचे शिखर संघटनेचे चौथे शिखर संमेलन कोठे भरले होते?
-ब्राझिलिया (ब्राझील)
सूर्यावर संशोधन करण्यासाठी 11 फेब्रुवारी 2010 रोजी नासाने कोणते यान पाठविले?
-एॅटलस फाईव्ह
आरोग्य सेवा मिळविणे हा नागरिकांचा मूलभूत हक्क आहे, असे विधेयक मांडणारे राज्य कोणता?
-आसाम
देशातील सर्वोच्च व उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संपत्ती जाहीर करण्याची मान्यता कधी दिली?
-26 ऑगस्ट 2009
चिनी नागरिकांच्या मते सर्वात प्रभावशाली परदेशी नेत्यांमध्ये समाविष्ट असलेले 2 भारतीय नेते कोण?
-रवींद्रनाथ टागोर, पं.जवाहरलाल नेहरू
कोअर संस्थेतर्फे डॉरी स्ट्रोम्र्स पुरस्कार कोणाला जाहीर झाला?
-डॉ. राणी बंग व अभय बंग
युरो या चलनाचा वापर करणार्या देशांची संख्या किती?
-15
भारतातील पहिला इस्लामिक बँक कोठे स्थापन होणार आहे?
-केरळ
भारतातील पहिली 3 जी सेवा ग्राहकांना पुरवणारी कंपनी कोणती?
-एमटीएनएल
यशवंतराव प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय पुरस्कार 2009 कोणाला देण्यात आला?
-किशोरी अमोणकर
एक दिवस जीवनातला हे पुस्तक कोणी लिहिले?
-नीला सत्यनारायण
भारतीय स्टेट बँकेत सन 2009 मध्ये कोणत्या बँकेचे विलिनीकरण करण्यात आले?
-स्टेट बँक ऑफ इंदोर
आंतरराष्ट्रीय नाणे निधीमध्ये सर्वाधिक एसडीआर असणारा देश कोणता?
-अमेरिका
न्यू जर्सी येथील पहिले विश्व मराठी नाटय़ संमेलन 2010 चे अध्यक्ष कोण?
-रामदास कामत
ग्रीन हाऊस गॅस उत्सर्जनमध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो?
-तिसरा
साहित्य क्षेत्रातील अतिशय मानाचा समजला जाणारा साहित्य अकादमी पुरस्कार सन 2010 (मराठी साहित्य) कोणाला जाहीर झाला?
-डॉ. अशोक केळकर
भारतीय खेळाडू सचिन तेंडुलकर याने कोणत्या संघाविरुद्ध कसोटीतील 50 वे शतक बनविण्याचा विक्रम केला?
-दक्षिण आफ्रिका
या तीन राष्ट्रांच्या समूहांनी भूक व गरिबी मिटविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी संयुक्त राष्ट्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले?
-इब्सा समूह
या भारतीय पत्रकारास विज्ञान पत्रकारितेसाठी अमेरिकेतील जियोफिजिकल युनियन (एजीयू) चा डेव्हिड पर्लमॅन एॅवॉर्ड देण्यात आला.
-पल्लव बागला
भारताला प्रथमच इंटरपोलच्या या कार्य समूहामध्ये सचिव पदावर निवडण्यात आले.
-वन्यजीव अपराध कार्य समूह
संयुक्त राष्ट्र बालनिधी (युनिसेफ) ने भारतीय अशिक्षित बालकांसाठी ऑनलाईन शिक्षणसेवा सुरू केली आहे. या अभियानाला देण्यात आलेले नाव.
-आवाज दो
या बँकेने आपल्या ग्राहकधारकांसाठी कोणत्याही शाखेवरून क्रेडिट कार्डने रोख पसे काढण्याची सोय केली आहे.
- भारतीय स्टेट बँक
चीन येथे पार पडलेल्या 16 व्या आशियाई स्पध्रेत भारताला कितव्या स्थानावर समाधान मानावे लागले?
-सहाव्या
16 व्या आशियाई स्पध्रेत भारताने किती सुवर्णपदकांची कमाई केली?
-4
नोव्हेंबर 2010 मध्ये 16 व्या आशियाई स्पध्रेत चीनने एकूण किती पदके जिंकून प्रथम स्थान मिळविले?
-199
जास्त वजनाचे उपग्रह सोडण्यासाठी इस्त्रो 2012 पर्यंत कोणते शक्तीशाली अग्निबाण सोडणार आहे?
-जीएसएलव्ही मार्क -3
सन 2010 चा एच.के. फिरोदिया प्रतिष्ठानचा पहिला प्राईड ऑफ इंडिया पुरस्कार कोणाला देण्यात आला?
-डॉ. व्यंकटरामन राधाकृष्णन
राज्यातील वृद्ध, अपंग, निराधार यांना राज्य शासनाकडून मिळणारे अनुदान घरपोच देण्याच्या योजनेची सुरुवात या जिल्ह्यापासून होणार आहे.
-कोल्हापूर
मध्य प्रदेश सरकारतर्फे देण्यात येणारा लता मंगेशकर पुरस्काराने 2009-10 कोणाला सन्मानित करण्यात आले?
-अनुराधा पौडवाल
मिस अर्थ स्पर्धा 2010-11 कोठे पार पडली?
-व्हिएतनाम
2010-11 चा मिस अर्थ किताब पटकावणारी सुंदरी?
-निकोल फारिया (भारत)
अमेरिकेने सुरू केलेले ऑपरेशन इराकी फ्रिडमचे राष्ट्रपती बराक ओबामा यांनी केलेले नामकरण
-ऑपरेशन न्यू डॉन
शहरातील कोणत्याही ठिकाणचे वायू प्रदूषण, वायू गुणवत्ता यांचे पूर्वानुमान लावण्यासाठी सुरू करण्यात आलेली नवीन प्रणाली
-सफर
आंध्र प्रदेशमधील तसेच देशातील तिसरा सर्वात मोठा बायोस्फियर रिजव्‍‌र्ह या ठिकाणी उभारण्यात येणार आहे
-शेषाचलम पर्वत
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या 54 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2010 मधील महाराष्ट्र केसरी चा मानकरी
-समाधान घोडके
आशियाई क्रीडा स्पध्रेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा सॅमसंगच्यावतीने दिल्या जाणार्या पुरस्कार 2010 चा मानकरी
-विजेंदर सिंग
फ्रेंच सरकारने 1984 मध्ये कला साहित्य क्षेत्रातील अक्षरांचा शिलेदार ही पदवी बहाल केलेले प्रसिद्ध कला समीक्षक.
-ज्ञानेश्वर नाडकर्णी
बालगंधर्व एॅण्ड हिज मराठी थिएटर या पुस्तकाचे लेखक
-ज्ञानेश्वर नाडकर्णी
सत्यकथामधून ज्ञानेश्वर नाडकर्णी यांनी या नावाने लेखन केले.
-तुकाराम शेंगदाणे
साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्या साहित्यिकास दिला जाणारा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्काराचा पहिला मानकरी
-विजया राजाध्यक्ष

-----------------------------------
१) जागतिक ओझोन पुरस्कार २०१०
- डॉ. राजेन्द्र शेळे
२) जागतिक प्रियदर्शनी अकादमी पुरस्कार २०१०
- डॉ. अनिल काकोडकर
३) साहित्याचा नोबेल पुरस्कार २०१०
- मारीओ लोसा (स्पॅनिश)
४) बुकर पुरस्कार २०१० - डॉवर्ड जेकबसन
५) आंतरराष्ट्रीय गांधी पुरस्कार २०१०
- डॉ. विजय पन्नीकर
६) आशियाई अर्थमंत्री पुरस्कार २०१०
- प्रणव मुखर्जी
७) वैद्यकशास्त्र नोबेल पुरस्कार २०१०
- रॉबर्ट एडवर्डस
८) रेमन मॅगसेसे पुरस्कार २०१० - बर्निडो दाम्पत्य
९) शांततेचा नोबेल पुरस्कार २०१०
- ली शावबो (चीन)
१०) सर्वोच्च फ्रेंच नागरी पुरस्कार २०१०
- बासरी वादक- पंडित हरीप्रसाद चौरसिया
११) बिझिनेस एक्सलन्स- बिझ पुरस्कार २०१०
- धनंजय दातार
१२) आंतरराष्ट्रीय अ‍ॅलन टी वॉटरमन पुरस्कार २०१० - सुभाष खोत
१३) अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार २०१०
- पीटर डायमंड व डेल मॉर्टन्सन (अमेरिका)
१४) जागतिक शांतता पुरस्कार २०१०
- डॉ. विजय भटकर
१५) महात्मा गांधी शांतता पुरस्कार २०१०
- जॉन ब्रम्बी
१६) भौतिकशास्त्र नोबेल पुरस्कार २०१०
- आंद्रे जेईस व कॉन्स्टेनटीन नोव्होसेलॉव्ह (रशिया)
१७) रसायनशास्त्र नोबेल पुरस्कार २०१०
- रिचर्ड हेक (अमेरिका, इचि नेगेशी (जपान), अकिरा सुझुकी (जपान)
राष्ट्रीय पुरस्कार २०१०
१८) लोकमान्य टिळक पुरस्कार २०१०
- शीला दीक्षित
१९) लालबहादूर शास्त्री पुरस्कार- २०१०
- अरुणा रॉय
२०) राजीव गांधी सद्भावना पुरस्कार २०१०
- मौलाना वहीहूदीन खान
२१) राष्ट्रीय संख्याशास्त्र पुरस्कार २०१०
- प्रा. अलोक डे
२२) राष्ट्रीय साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार २०१०
- जयप्रकाश सावंत
२३) प्रियदर्शिनी साहित्य पुरस्कार २०१०
- मोनिका गजेंद्रगडकर
२४) रविन्द्रनाथ टागोर शांती पुरस्कार २०१०
- इरोम शमिला
२५) राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार २०१०
- सायना नेहवाल
२६) भारतीय साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कार २०१०
- डॉ. अनिल अवचट
२७) राष्ट्रीय किशोरकुमार पुरस्कार २०१०
- यश चोप्रा
२८) शीख ऑफ द इयर पुरस्कार २०१०
- अमरजीत सिंग
२९) राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार २०१०
- अनुराधा पौडवाल
३०) पहिला ग्लोबल इंडियन म्युझिक पुरस्कार २०१०
- लता मंगेशकर
३१) मदर तेरेसा पुरस्कार २०१०
- डॉ. सुखदेव थोरात
३२) होमी भाभा पुरस्कार २०१०
- डॉ. अनिल काकोडकर
३३) पहिला कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार २०१०
- कन्नड साहित्यिक जयंत कैकिनी
३४) पी. सी. महालनोवीस पुरस्कार २०१०
- अभिमान गिते
३५) द्रोणाचार्य पुरस्कार २०१०
- सुभाष अग्रवाल

प्रादेशिक पुरस्कार २०१०

३६) विष्णुदास भावे पुरस्कार २०१०
- फैयाज शेख
३७) शाहू महाराज पुरस्कार २०१०
- अ. ह. साळंखे
३८) ज्ञानोबा- तुकाराम पुरस्कार २०१०
- जगन्नाथ पवार
३९) दलित साहित्य पुरस्कार २०१०
- अभिमान गिते
४०) चतुरंग जीवन गौरव पुरस्कार २०१०
- डॉ. अशोक रानडे
४१) लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार २०१०
- कुमार केतकर
४२) व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कार २०१०
- आशा काळे
४३) राजीव गांधी कला पुरस्कार २०१०
- सचिन खेडकर
४४) राजकपूर जीवन गौरव पुरस्कार २०१०
- मनोज कुमार
४५) लता मंगेशकर पुरस्कार २०१०
- सुनिता चव्हान
४६) अनंत भालेराव पुरस्कार २०१०
- ना. धों. मनोहर
४७) गदिमा पुरस्कार २०१०
- मधू मंगेश कर्णिक
४८) दलित साहित्य अकादमी पुरस्कार २०१०
- संभाजी गिते
४९) जैन बंधू प्रभावती पुरस्कार २०१०
- उत्तम कांबळे
५०) फुलोत्सव कृतज्ञता सन्मान २०१०
- सिंधुताई सकपाळ