II गण गण गणात बोते II अनंत कोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज योगीराज परं ब्रम्हं श्री सच्चिदानंदा सदगुरु श्री साईनाथ महाराज की जय ॥ II गण गण गणात बोते II मित्रानो, तुम्ही येथे मोफत [Free] विविध स्पर्धा परीक्षासाठी ऑनलाईन (ई-टेस्ट) सराव पेपर देऊन त्वरित निकाल पाहू शकता.!

स्वामी विवेकंद यांच्या आत्मचरित्रावर ई-टेस्ट:

Online Test

मित्रानो,

येथे तुम्ही "स्वामी विवेकंद यांच्या आत्मचरित्रावर" 20 प्रश्नाची Online ई-टेस्ट देऊ शकता आणि त्या ई-टेस्ट चा ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!

-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:

1. स्वामी विवेकनंदांचा जन्म १२ जानेवारी १८६३ रोजी ------ या राज्यात झाला?

आसाम
बंगाल
बिहार
यापैकी नाही


2. विवेकानंदाचे मूळ नाव ----- होते.

विवेकानंद
रामकृष्ण
नरेंद्र
परमहंस


3. विवेकानंदांचे वडील विश्वनाथ दत्त हे ----- उच्च न्यायालयात अäटर्नी होते, ते सामाजिक व धार्मिक बाबतीत पुरोगामी विचारांचे व दयाळू वृत्तीचे होते.

कलकत्ता
मुंबई
मद्रास
दिल्ली


4. विवेकानंदांच्या आई -------- देवी या धार्मिक व संस्कारी होत्या.

कमलेश्वरी
भुवनेश्वरी
कालिका
चामुंडा


5. सचिन तेंडुलकरने शंभरावा कसोटी सामना कोठे खेळला होता?

ऑस्ट्रेलियामधील सिडनी येथे
इंग्लंडमधील ओव्हल येथे
भारतातील कलकत्ता येथील ईडन गार्डन येथे
यापैकी नाही


6. विवेकानंदांना ………. या कलेची जाण होती. त्यांनी बेनी गुप्ता व अहमदखान या उस्तादांकडून रीतसर शिक्षण घेतले.

कुस्ती
गायन व वादन
नृत्य
मल्लखांब


7. विवेकानंदांना लहानपणी त्यांचे मित्र ------ या नावाने हाक मारत.

नरेंद्र
बाबू
स्वामी
बिले


8. विवेकानंदांनी १८७१ साली-------- यांच्या मेट्रोपॉलिटन इन्स्टियुट्मध्ये प्रवेश घेतला आणि १८७९ मध्ये ते प्रेसिडेन्सी कॉलेजची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाले.

कलकत्ता कॉलेज
ईश्वरचंद्र विद्यासागर
रामकृष्ण मिशन
यापैकी नाही


9. 1881 साली विवेकानंद फ़ाईन आर्टची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर १८८४ मघ्ये ते .......... ची परीक्षा उत्तीर्ण झाले.

एम.ए.
एल.एल.बी.
बी.ए.
यापैकी कोणतेच नाही


10. विवेकानंद हर्बर्ट स्पेन्सरच्या ..... वादाने ते प्रभावित झाले होते.

तर्क
उत्क्रांती
बुध्दी
यापैकी नाही


11. विवेकानंदांनी गुरुदास चट्टोपाध्याय या बंगाली प्रकाशकासाठी हर्बर्ट स्पेन्सर यांच्या ----- या पुस्तकाचा अनुवाद केला होता.

Education
Psychology
Election
यापाकी नाही


12. विवेकानंदांनी प्राचीन ----- आणि बंगाली ग्रंथांचाही गाढ अभ्यास केला होता.

पाली
संस्कृत
मागधी
हिंदी


13. खेत्री संस्थानचे महाराजा अजितसींग खेत्री हे विवेकानंदांचे मित्र होते. त्यांनी स्वामीजींना ----- असे नाव दिले.

स्वामी
परमहंस
नरेंद्र
विवेकानंद


14. अमेरिकेत भरलेल्या सर्व धर्मिय परिषदेत विवेकानंदांनी ....... धर्माचे प्रतिनिधीत्व करताना. वेदांन्तावर व भारतीय संस्कृतीवर व्याख्यान दिले.

सनातन
भारतीय
योग
हिंदू


15. ____ या विषयावर विवेकानंदांनी अमेरिका, इंग्लंड व इतर काही युरोपीय देशामध्ये जाहीर व खाजगी व्याख्याने दिली.

सहिष्णुता
संस्कृती आणि वेद
वेद आणि विपण
वेदान्त आणि योग


16. स्वामी विवेकानंद हे हिंदु तत्वज्ञानाच्या ------ शाखेचे पुरस्कर्ते होते.

दैवी
वेदान्त
योग
यापैकी नाही


17. विवेकानंदांचे स्मारक ..... येथे समुद्रात उभे आहे.

कन्याकुमारी
कोलकत्ता
चेन्नई
मुंबई


18. परदेशातून परतल्यावर विवेकानंदांनी रामकृष्ण मठ उभा केला व नंतर .... ची स्थापना केली.

ब्राम्होसमाज
सत्यशोधक समाज
रामकृष्ण मिशन
यापैकी नाही


19. शुक्रवार ४ जुलै १९०२ रोजी विवेकानंदांनी कोलकत्या जवळील..... मठात समाधी घेतली.?

कन्याकुमारी
बेलूर
कलकत्ता
यापैकी नाही नाही


20. विवेकानंदांनी नोव्हेंबर १८९४ मध्ये ..... शहरात वेदांत समितीची स्थापना केली.br>
वॉशिंग्टन
शिकागो
सॅन फ़्रान्सिस्को
न्यूयार्क





ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?